मागीलकाहीदिवसांपासूनसंपूर्णराज्यामध्येकोरडेहवामानराहिलेआहे. कोरडयाहवामानामुळे कमाल तापमानामध्ये वाढ झालीअसून ,विशेषतः विदर्भामध्ये कमाल तापमानामध्येसरासरीपेक्षा जास्तवाढझाली. खरेतर, विदर्भआणिमराठवाड्यामध्येवातावरणातगरमपणाजाणवतआहे.
[yuzo_related]
मागील२४तासांमध्ये, बुलढाणा येथेकमाल तापमान३४अंश सेल्सिअस इतकेनोंदवण्यातआले, जेसरासरीपेक्षा ५अंश सेल्सिअस जास्तआहे. त्याप्रमाणे, अकोलायेथेसुद्धादिवसाचेकमालतापमान३५.५अंश सेल्सिअसइतकेनोंदवण्यातआले, जेसरासरीपेक्षा४अंशसेल्सिअसजास्तआहे. दरम्यान, यवतमाळआणिबीडयेथेदिवसाचेकमालतापमानअनुक्रमे३३.५आणि३४.४अंश सेल्सिअसइतकेनोंदवण्यातआले जेसरासरीपेक्षा ३अंशसेल्सिअसजास्तहोते.
स्कायमेटच्याहवामानअंदाजानुसार, ९फेब्रुवारी पर्यंतमराठवाडाआणिविदर्भामध्ये हवामानढगाळराहील. सोबतच, तापमानामध्ये १ते २अंशाचीघसरणहोईल. त्याबरोबरच, १०ते१२फेब्रुवारीदरम्यान , गडगटासहतुरळकपाऊसपडण्याचीशक्यताअसून, काहीठिकाणीतीव्रस्वरूपाचापाऊसपडण्याची शक्यताआहे. पावसाबोतचगारपीटआणिसोसाट्याचावाऱ्याचीशक्यताआहे.
Click the image above to see the live lightning and thunderstorm across Asia
विदर्भावरतयारहोणाऱ्या हवामानाचीस्थितीहे पाऊसपडण्याचे कारणआहे. बंगालच्याउपसागरावरूनयेणाऱ्यादक्षिणपूर्वीदमट वारेआणिअरबी समुद्रावरूनयेणारेदक्षिणपश्चिमवारे एकत्र येण्यानेढगाळवातावरण तयारझालेआहे.
साधारपणेह्याकाळातमहाराष्ट्रामधे पाऊसपडतनाही. त्यामुळेह्याकाळातपडणारापाऊसअसामान्य आहे. वातावरणाची ढगाळस्थितीआणिपावसाची शक्यता ह्यामुळे दिवसाच्यातापमानातघट होईल. सध्याच्यास्थिती नुसारतापमानआता३०अंशाच्या जवळपासअसून तेपुढेकमीहोऊन, कमालतापमान २०ते३०अंशच्यामधेस्थिरहोईल.
वातावरणाच्या ह्यास्थितीमुळे शेतीवर होणारा परिणाम:
गारपीटआणिपावसाच्या शक्यतेमुळे, विदर्भआणि मराठवाड्यातील शेतकऱ्यानाआवाहन करण्यात येतेकी त्यांनी कापण्यास तयारअसलेली पिके कापून सुरक्षीत ठिकाणीठेवावेत.
शेतकऱ्यांनी ज्वारीच्यापिकाचीकापणीआणिमळणी करूनसुरक्षितठिकाणीठेवावी. त्याबरोबरच जरहरभरा पक्वझाला असल्यास त्याचीकापणी करून सुरक्षितठिकाणी ठेवावी. शेतकऱ्यांनात्यांचीकापण्यासतयारपिकेकापणीकरूनसुरक्षितठेवावीव कोणताहीधोकापत्करूनये.
तसेचसततच्याढगाळहवामानामुळे गव्हावर कीडपडण्याचीशक्यतानाकारता येतनाही, त्यामुळेगव्हाच्या पिकाची काळजीघ्यावी.
Image Credit: staticmb.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com