Skymet weather

[Marathi] मुंबईच्या तापमानात अचानक वाढ; उद्यापासून सुधारणा अपेक्षित

February 5, 2019 4:14 PM |

Mumbai weather

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमान सामान्य नोंदवले गेले। कमाल तापमान ३० ते ३२ अंशाचा आसपास नोंदवण्यात आले, तर किमान तापमान १७ से १९ अंशापर्येन्त पोहोचले॰ परंतु, गेल्या 24 तासांत, शहराचे अधिकतम तापमान अचानक वाढले आणि सामान्यपेक्षा अधिक नोंदवले गेले॰

काल दिवसाचे तापमान 35.3 अंश आणि रात्रीचे तापमान 19.66 अंश नोंदवले  गेले. तापमान अचानक वाढण्याचे कारण आहे उत्तर तटीय महाराष्ट्रपर्येन्त पसरलेली ट्रफ रेशा। याशिवाय, पूर्व आणि दक्षिण-पूर्व  दिशेने उबदार वारे संपूर्ण महाराष्ट्रवर चालू आहे॰

परंतु आता हवामानाच्या परिस्थितीत बद्दल अपेक्षित आहे॰ उद्यापासून उत्तर-पश्चिम दिशेने वारे वाहू लागतील॰ या वाऱ्यांमुळे  दिवस आणि रात्रीचे तापमान पुन्हा एकदा कमी होईल. शिवाय, रात्र देखील आरामदायक होतील.

अशा प्रकारे, आम्ही असे म्हणू शकतो की उत्तर- पश्चिमी वाऱ्यांमुळे, मुंबईतील तापमान सध्या तरी काही दिवसा करता नाही वाढतील॰

तथापि, 10 फेब्रुवारीपासून, वारा पुन्हा दक्षिणपूर्व दिशेने वाहू लागण्याची शक्यता आहे ज्यामुळे तापमान वाढू शक्तातथापि, 10 फेब्रुवारीपासून, वारे पुन्हा एकदा दक्षिणपूर्व दिशेने वाहू लागण्याची शक्यता आहे ज्यामुळे तापमानात परत वाढ अपेक्षित आहे । 

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try