[Marathi] २०१९ मध्ये मॉन्सून "सामान्यपेक्षा कमी"- स्कायमेटचा अंदाज

April 3, 2019 4:07 PM | Skymet Weather Team

स्कायमेट, भारतातील अग्रगण्य हवामान अंदाज आणि कृषी जोखिम समाधान कंपनीने २०१९ साठी मॉन्सूनचा अंदाज जाहीर केलाआहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आगामी मॉन्सून “सामान्यपेक्षाकमी” म्हणजेच जून ते सप्टेंबर या  चार महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या ८८७ मिमी च्या दीर्घकालीन सरासरीच्या ९३% राहणार.

स्कायमेटच्या मते, मॉन्सूनची जून-सप्टेंबर संभाव्यता अशी आहे:

०% जास्त पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ११०% किंवा त्यापेक्षा अधिक )
०% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या १०५ ते ११०%)
३०% सामान्य पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९६ ते १०४%)
५५% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९० ते ९५%)
१५% दुष्काळाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९०% किंवा त्याहून कमी)

जून - सरासरीच्या ७७% (जूनसाठी सरासरी = १६४ मिमी)

१५% सामान्य पावसाची शक्यता
१०% सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता
७५% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

जुलै - सरासरीच्या ९१% (जुलैसाठी सरासरी = २८९ मिमी)

३५% सामान्य पावसाची शक्यता
१०% सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता
५५% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

ऑगस्ट - सरासरीच्या १०२% (ऑगस्टसाठी सरासरी = २६१ मिमी)

५५% सामान्य पावसाची शक्यता
१५% सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता
३०% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

सप्टेंबर - सरासरीच्या ९९% (सप्टेंबरसाठी सरासरी = १७३ मिमी)

५५% सामान्य पावसाची शक्यता
१५% सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता
३०% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

मॉनसून 2019 पूर्वानुमान रिपोर्ट डाउनलोड करने के लिए यहां क्लिक करें

मॉनसून 2019 के पूर्वानुमान पर विस्तृत जानकारी के लिए यहाँ क्लिक करे

OTHER LATEST STORIES