[Marathi] पूर्व मॉन्सूनमुळे विदर्भ, तेलंगाणा आणि छातीडगढला उषातेच्या लाट पासून सुटका मिळेल

May 13, 2019 12:54 PM | Skymet Weather Team

सध्या भारतातील बहुतांश भाग जसे उत्तर भाग, उत्तरपश्चिम भाग, पूर्व व पूर्व उत्तर भाग आणि दक्षिण भाग पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी अनुभवत आहे. या ठिकाणी धुळीचे वादळ व मेघगर्जनेसह पावसाची नोंद करण्यात येत आहे. खरं तर, संपूर्ण भारतावर होणाऱ्या पूर्व मॉन्सूनच्या गतिविधिंमुळे मध्य भाग पण प्रभावित होत आहे. परिणामस्वरूप, मध्य भारतात पण एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.

संपूर्ण भारतावर चालेल्या पावसामुळे, भारतातील बहुतांश भागांना तीव्र गरमी पासून सुटका मिळाली आहे. सध्या, एक दोन ठिकाणीच उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. मध्य भारतातील विदर्भ भाग, दक्षिण छत्तीसगढ व दक्षिण भारतातील तेलंगाणा मधील भाग कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअससह उष्णतेची लाट अनुभवत आहे.

काल, महाराष्ट्राच्या ब्रम्हपुरी शहरात कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. तसेच, चंद्रपूर आणि राजनांदगाव मध्ये कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला. दुर्ग मध्ये तापमान ४४.६ अंश, महाराष्ट्राच्या नागपूर शहरात व तेलंगाणाच्या रामआगुंडंम शहरात तापमान ४४.० अंश व आदिलाबाद, मालेगाव आणि परभणी मध्ये ४३.८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला.

Also read in English: Jaipur, Jodhpur, Jaisalmer, Churu, Jhunjhunu, Sikar and Bikaner to witness dust storm and rains

येणाऱ्या दिवसात, चालेल्या पूर्व मॉन्सून गतिविधिंमुळे उषातेच्या लाटांचा प्रकोप अधिक नाही वाढणार. कारण आहे, एक चक्रवाती परिस्थिती जी सध्या बंगालच्या खाडीच्या दक्षिण मध्य भागांवर बनलेली आहे.

खरं तर, तेलंगाणा आणि छत्तीसगढ मध्ये उषातेच्या लाटांचा प्रकोप कमी होईल व तापमान पण सामान्यपेक्षा कमी नोंदवले जातील. याउलट, विदर्भ मध्ये काही दिवस अजून उषातेची लाट अनुभण्यात येईल, परंतु रहिवाशांना तीव्र उषातेच्या लाट पासून सुटका निश्चितच मिळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES