[Marathi] मुंबईच्या कमाल व किमान तापमानात दिसून आली लक्षणीय वाढ

February 11, 2019 9:13 PM | Skymet Weather Team

फेब्रुवारी महिन्यात, मुंबई शहरात या हंगामाचे सगळ्यात कमी कमाल व किमान तापमान नोंदवले गेले. ८ फेब्रुवारीला सगळ्यात कमी कमाल तापमान २४ अंशावर नोंदवले गेले. दूसरीकडे, ९ फेब्रुवारीला मुंबईत किमान तापमान ११ अंशापर्येंत पोहोचले. कमी कमाल आणि किमान तापमानामुळे शहराचे हवामान आनंददायी झाले.

परंतु, १० फेब्रुआरीपासून, कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ह्याचे कारण आहे पूर्व व दक्षिण पूर्व दिशेने येणारे उबदार वारे.

येणाऱ्या दिवसात पण लक्षणीय वाढ अशीच कायम राहणार. याशिवाय, रात्र देखील थंड असेल, पण दिवस मात्र उबदार राहील. १४ फेब्रुआरीपर्येंत, दिवसाचे तापमान ३४ से ३५ अंशापर्येंत पोहोचण्याची शक्यता आहे.

ह्या आठवड्याच्या शेवटपर्येंत, हवामानाची परिस्थिती एकदा अजून बदलेल. उत्तर दिशेने थंड वारे एकदा पुन्हा महाराष्ट्रावर सुरु होईल ज्यामुळे तापमानात परत घट दिसून येईल. किमान तापमानात घट होऊन रात्रीचे तापमान एकदा पुन्हा १३ व १५ अंशापर्येंत पोहोचण्याची शक्यता आहे॰

फेब्रुवारी महिना मुंबई शहरासाठी सगळ्या कोरडा महिना मानला जातो. हवामानाच्या दिशेमुळे येथे कमाल व किमान तापमानात वाढ किंवा घट दिसून येते.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather

 

OTHER LATEST STORIES