मान्सूनची प्रगती
-
[Marathi] MD Skymet, Jatin Singh: दोन्ही तटांवर असलेल्या मान्सून प्रणालींमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतामध्ये पाऊस, येत्या दिवसात मुंबईत पाऊस तर दिल्ली-एनसीआर मध्ये तुरळक सरी
September 23, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: मध्य भारतातील पावसाचा अधिशेष वाढण्याची शक्यता, आठवड्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पूर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मध्यम पाऊस, ईशान्येत पावसाची तूट कायम राहणार. दिल्ली-एनसीआर अल्प कालावधीसाठी हलका पाऊस, २० सप्टेंबरच्या सुमारास मान्सून परतीस सुरुवात
September 16, 2019
-
[Marathi] मान्सूनचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर, २० सप्टेंबरच्या आसपास परतीला सुरुवात
September 13, 2019
-
[Marathi] बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पाऊस
September 3, 2019
-
[Marathi] MD Skymet, Jatin Singh: मान्सून पूर्व आणि मध्य भारतापुरता मर्यादित, दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये आठवड्याच्या उत्तरार्धात वेगवान पावसाळी गतिविधी, मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता, मात्र दक्षिण द्वीपकल्पात कमकुवत पावसाळी गतिविधी
September 2, 2019
-
[Marathi] आगामी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशात पाऊस
August 30, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट जतीन सिंग : मान्सून ची तीव्रता कमी होणार, मध्य आणि पश्चिम भारतात पावसाची शक्यता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पावसाची शक्यता नाही,दिल्लीमध्ये आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस,देशभरात कोणत्याही प्रकारच्या तीव्र हवामान विषयक गतिविधींची शक्यता नाही
August 26, 2019
-
[Marathi] MD Skymet, Jatin Singh: देशात सक्रिय मान्सूनची परिस्थिती राहणार; मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत कमकुवत पावसाळी गतिविधी सुरु राहणार; चेन्नई आणि दक्षिण भारतातील इतर भागांना दिलासा
August 20, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट ,जतिन सिंग: १७ ऑगस्ट पासून पुढील तीन आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज, पूर्व आणि उत्तर भारतात सामान्य हवामानाची स्थिती, केरळ, कर्नाटक, कोकण ,गोवा आणि गुजरातमध्ये पुरस्थितीपासून सुटका, मुंबईमध्ये पावसामुळे कोणतीही आपत्तीजनक स्थितीची शक्यता नाही
August 14, 2019
-
[Marathi] पावसाची तूट वाढण्याची अपेक्षा, कृषी क्षेत्रावर अनिश्चिततेचे सावट
July 15, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: सध्या मान्सूनची विश्रांती,देशात २ आठवड्यापर्यंत कोरडे वातावरण, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे पुनरागमन अपेक्षित,संपूर्ण देशात कोरडया वातावरणाची परिस्थिती,सोयाबीन पेरणीवर परिणाम,पुढील १० दिवसांत मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता नाही
July 15, 2019