दक्षिण पश्चिम मान्सून
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: मध्य भारतातील पावसाचा अधिशेष वाढण्याची शक्यता, आठवड्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पूर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मध्यम पाऊस, ईशान्येत पावसाची तूट कायम राहणार. दिल्ली-एनसीआर अल्प कालावधीसाठी हलका पाऊस, २० सप्टेंबरच्या सुमारास मान्सून परतीस सुरुवात
September 16, 2019
-
[Marathi] मान्सूनचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर, २० सप्टेंबरच्या आसपास परतीला सुरुवात
September 13, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती, दिल्ली-एनसीआरमध्ये आठवड्याच्या पूर्वार्धात हलक्या पावसाची शक्यता, आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत नियमित पाऊस पडण्याची शक्यता, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरुवात
September 9, 2019
-
[Marathi] बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पाऊस
September 3, 2019
-
[Marathi] MD Skymet, Jatin Singh: मान्सून पूर्व आणि मध्य भारतापुरता मर्यादित, दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये आठवड्याच्या उत्तरार्धात वेगवान पावसाळी गतिविधी, मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता, मात्र दक्षिण द्वीपकल्पात कमकुवत पावसाळी गतिविधी
September 2, 2019
-
[Marathi] आगामी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशात पाऊस
August 30, 2019
-
[Marathi] एल निनोच्या तावडीतून मान्सूनची सुटका, एल निनो तटस्थ होण्याच्या मार्गावर
August 27, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट जतीन सिंग : मान्सून ची तीव्रता कमी होणार, मध्य आणि पश्चिम भारतात पावसाची शक्यता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पावसाची शक्यता नाही,दिल्लीमध्ये आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस,देशभरात कोणत्याही प्रकारच्या तीव्र हवामान विषयक गतिविधींची शक्यता नाही
August 26, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट ,जतिन सिंग: १७ ऑगस्ट पासून पुढील तीन आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज, पूर्व आणि उत्तर भारतात सामान्य हवामानाची स्थिती, केरळ, कर्नाटक, कोकण ,गोवा आणि गुजरातमध्ये पुरस्थितीपासून सुटका, मुंबईमध्ये पावसामुळे कोणतीही आपत्तीजनक स्थितीची शक्यता नाही
August 14, 2019
-
[Marathi] MD Skymet, Jatin Singh: मान्सून आणखी एक आठवडा सक्रिय राहणार, मध्यभारतासह उत्तर आणि पूर्व भारतात चांगला पाऊस, मुंबईत पावसाचा प्रकोप नाही. १३ ऑगस्टनंतर पावसाळी गतिविधींमध्ये कमी येईल
August 5, 2019
-
[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: पुढील एक आठवडा मान्सून देशात सक्रिय राहणार, मध्य भारतात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. येत्या २ ऑगस्टपर्यंत तरी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही
July 29, 2019
-
[Marathi] कमी दाबाचा पट्टा पुढील १० दिवस मान्सून २०१९ ला सक्रिय ठेवेल
July 28, 2019