हवामान अंदाज 21 जून: मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्या मध्ये पावसाची अपेक्षा

June 20, 2019 8:15 PM | Skymet Weather Team

दक्षिण पश्चिम मॉन्सूनची प्रगती कर्नाटकच्या अंतर्गत आणि अंतर्गत भागांवर झाली आहे. एक ट्रफ रेषा पश्चिम किनारी भागांवर बनलेली आहे, ज्यामुळे केरळ आणि कर्नाटक मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अंतर्गत कर्नाटक आणि रायलसीमा मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चेन्नईसह तामिळनाडू मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. कर्नाटकच्या उत्तर किनारी भागांवर आणि तेलंगाणा मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारत, एक चक्रवाती परिस्थिती बंगालच्या खाडीच्या पश्चिम मध्य भागांवर बनलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती बिहार आणि झारखंडावर बनलेली आहे ज्यामुळे ओडिशा आणि झारखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. बिहार मध्ये पावसाचा जोर वाढेल. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे. एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पूर्व भारतात बनलेली आहे ज्यामुळे येथे जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

मध्य भारतात, दक्षिण कोंकण व गोव्या मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण पूर्व राजस्थान आणि मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्या मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.

एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे. प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे. पंजाब आणि राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह हलक्या पावसाची अपेक्षा आहे. हरियाणा आणि दिल्ली मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES