Skymet weather

हवामान अंदाज 1 जुलै: विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा

June 30, 2019 7:36 PM |

एक संघटित कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीच्या उत्तर भागांवर बनलेला आहे. हि हवामान प्रणाली पश्चिम/उत्तर पश्चिम दिशेत पुढे जाईल ज्यामुळे गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण झारखंड, छत्तीसगड, दक्षिण पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर आंध्र प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे उत्तर पूर राज्यांवर हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर पूर्व अरबी समुद्रावर बनलेली आहे ज्यामुळे महाराष्ट्र, कोंकण व गोवा, कर्नाटक आणि केरळ मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशच्या उरलेल्या भागात पावसाची अपेक्षा आहे. याउलट, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हवामान गरम आणि उष्ण राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू काश्मीरवर बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try