एक ताज़ा पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरजवळ पोहोचला आहे, तेचा प्रभावामुळे एक चक्रवाती परिस्थिति मध्य पाकिस्तान वर बनलेली आहे। या प्रणालीमुळे जम्मू काश्मीरवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तसेच, हिमाचल प्रदेशात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे।
तसेच उत्तरी जम्मू काश्मीरवर देखील थोड्या प्रमाणात बर्फवृष्टि होण्याची शक्यता आहे। या शिवाय दक्षिण जम्मू काश्मीरच्या एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे।
मात्र देशाच्या उत्तर-पश्चिम भागांवर हवामान कोर्डेच राहणार, व दिल्ली प्रदूषण देखील very poor to severe category मधे राहणार।
आता मध्य भारता कड़े वळूया गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़मधे वातावरण कोर्डेच राहणार। दरम्यान, पूर्वोत्तर वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़च्या किमान तापमानात वाढ दिसून येईल।
पूर्वी आणि पूर्वोत्तर भारता बद्दल संगायाचे तर, कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली उपस्थित नसल्यामुळे, या भागांवर हवामान कोर्डेच राहणार।
या शिवाय, नागालैंड, मणिपुर, मेघालय, आणि त्रिपुरामध्ये मध्यम स्वरूपच्या धुकेची शक्यता आहे। दूसरीकडे, झारखंड, ओड़ीशा आणि पश्चिम बंगालमध्ये किमान तापमानात वाढ़ दिसून येईल।
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
तसेच, दक्षिण भारतात सुद्धा कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली उपस्थित नसल्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक मधे कोर्डेच हवामान राहील। दूसरीकडे लक्षद्वीप, केरळ आणि तमिलनाडुचया अंतर्गत भागात, एक दोन ठिकाणी हल्का पाऊस पडेल। तसेच, अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहच्या काही भागांवर हल्का ते माध्यम पाऊस पडेल।