दक्षिण भारतापसून जर आपण सुरवात केली तर, एक खोल कमी दाबाचा पट्टा आता अशक्त होउन कमी दाबाच्या पट्टायत परिवर्तित झाला आहे ज्यामुले तमिलनाडूसह केरल आणि दक्षिण करनाटकच्या काही भागांवर हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे।
तसेच, दक्षिण तटीय आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या एक दोन भागांवर पाऊसाची शक्यता आहे परंतु तेलंगानामधे हवामान कोर्डेच राहणार।
आता मध्य भारताकड़े वळूया एक anti-cyclone मध्य प्रदेशावर बनलेला आहे, ज्यामुले दक्षिण राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़मध्ये कोरडे हवामान सुरू राहतील। या शिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़च्या किमान तापमानत घट दिसून येईल।
उत्तर भारता बद्दल सांगाईचे तर, उत्तर पश्चिमी दिशेने येणारे थंड आणि कोरडे वारे उत्तर पश्चिमी भागांवर सुरू आहे ज्यामुले पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तरी राजस्थान आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या किमान तापमानत घट दिसून येईल। या शिवाय उत्तरेकडील पर्वतीय भागांवर कोरडे हवामान राहील। या उत्तरी पश्चिमी दिशाने येणार्या वाऱ्यांमुळे दिल्लीच्या प्रदूषणात काही सुधारणा अपेक्षित आहे।
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
पूर्व भारतात, उत्तरपश्चिमी दिशाने येणारे थंड वारे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालवर वाहतील ज्यामुले या राजयांच्या किमान तापमानत घट दिसून येईल।