[Marathi] 14 जून - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर मध्ये मान्सून सक्रीय

June 13, 2017 6:21 PM | Skymet Weather Team

 

गेल्या २४ तासात मुंबई-पुण्यासह नाशिक, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूरात जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

मान्सूनने कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही भाग व्यापलेले आहेत, ज्यामुळे येते २-३ दिवस तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाउस होण्यची शक्यता आहे.

[yuzo_related]

पण विदर्भातील मुख्य शहरांपर्यंत म्हणजेच नागपूर, अकोला, वर्धा आणि यवतमाळ पर्यंत मान्सून अद्याप पोहोचलेला नाही.

Live status of Lightning and thunder

तसेच येत्या २४ तासांनंतरमुंबईसह उत्तर कोकणात व गोव्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES