गेल्या २४ तासात मुंबई-पुण्यासह नाशिक, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूरात जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
मान्सूनने कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही भाग व्यापलेले आहेत, ज्यामुळे येते २-३ दिवस तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाउस होण्यची शक्यता आहे.
[yuzo_related]
पण विदर्भातील मुख्य शहरांपर्यंत म्हणजेच नागपूर, अकोला, वर्धा आणि यवतमाळ पर्यंत मान्सून अद्याप पोहोचलेला नाही.
Live status of Lightning and thunder
तसेच येत्या २४ तासांनंतरमुंबईसह उत्तर कोकणात व गोव्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com