मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने संपूर्ण कोकण आणि गोवा, व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आगमन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर जोरदार पाउस झाला असून, इतर भागात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस सुरु आहे.
[yuzo_related]
पुढील २४ ते ४८ तासात कोकण किनारपट्टीवर व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर चांगला पाउस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र मुंबईसह, कोकण व गोव्यात आणि महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कमी होईल.
Live status of Lightning and thunder
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com