कोकण व गोव्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून, तेथे पावसाची संततधार सुरु आहे. असाच पाऊस पुढील तीन-चार दिवस तरी कोकण किनारपट्टीतील अनेक गावांमध्ये पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने हर्णे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे चांगला पाऊस होईल.
मुंबई व लगतच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडेल aajun, पुढील तीन-चार दिवस पुणे, नाशिक, अहमदनगर, शिर्डी, सातारा v कोल्हापूरमध्ये देखील चांगला पाऊस होईल.
[yuzo_related]
मुंबईच्या किनारपट्टीवर असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पावसाळी गतीविधी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामूळे येत्या २४ ते ४८ तासात मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन होईल व या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाउस होईल.
Live status of Lightning and thunder
सध्याची हवामानाची परीस्थिती पाहता विदर्भ व मराठवाडा येथे पावसाचे प्रमाण कमी असेल, पण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com