Skymet weather

[Marathi] 8 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नाशिक व सातारा येथे हलक्या पावसाची शक्यता

July 7, 2017 5:00 PM |

 

कोकण-गोवा व विदर्भातील काही भागांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. याउलट विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे अनेक भाग अजूनही चांगल्या पावसापासून वंचित आहेत. 

पुढील तीन-चार दिवसांत उत्तर कोकण व गोवा येथे मान्सूनच्या पावसाचा जोर कमी होईल परंतु दक्षिण कोकण व गोव्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही .

[yuzo_related]

मुंबई, रायगड आणि डहाणूसारख्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे व येत्या काही दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Live status of Lightning and thunderlightning-in-bengaluru

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात तीन-चार दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असून येत्या ११ जुलैपासून किनारी भागात व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try