Skymet weather

[Marathi] 29 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नाशिकमध्ये हलका पाऊस; नागपूर, परभणी येथे उघडीप

July 28, 2017 6:41 PM |

 

मान्सूनचा जोर महाराष्ट्रात कमी झाला असल्यामुळे, एक-दोन ठिकाणे वगळता सर्वत्र पाऊस कमी झाला आहे। हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार पुढील २४-४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाही। त्यामुळे येणाऱ्या दिवसांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असे दिसते।

तथापि, कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही। मुंबईत देखील केवळ हलक्या सरींची अपेक्षा आहे।

[yuzo_related]

पुढील २४ तासांत, उत्तर मध्य-महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि मालेगांव याठिकाणी तुरळक पाऊस होवू शकतो।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

तसेच, पुणे आणि नाशिक परिसरांमध्येही तुरळक पाऊस होवू शकतो मात्र नागपूर, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी येथे हवामान कोरडे राहिल असा अंदाज आहे।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try