[Marathi] 12 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबईत परत चांगला पाऊस, नागपूर, नाशिक, अकोला मध्ये हलक्या पावसाची शक्यता

July 11, 2017 6:26 PM | Skymet Weather Team

 

मान्सूनने पुन्हा एकदा कोंकण किनारपट्टीवर आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वेग घेतला आहे. तथापि, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बरेच भाग जवळजवळ कोरडे हवामान अनुभवत आहेत.

कोकण-गोवा आणि विदर्भात येते पुढील 24 ते 48 तासांमध्ये मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. मुंबईतदेखील चांगल्या पावसाची शक्यता आहे.

[yuzo_related]

परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाउस|

Live status of Lightning and thunder

होईल. तसेच पुणे, अकोला, गोंदिया, नागपूर आणि नाशिकसारख्या ठिकाणी पुढील काही दिवस हलक्या सरींची अपेक्षा आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES