मान्सूनने पुन्हा एकदा कोंकण किनारपट्टीवर आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वेग घेतला आहे. तथापि, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बरेच भाग जवळजवळ कोरडे हवामान अनुभवत आहेत.
कोकण-गोवा आणि विदर्भात येते पुढील 24 ते 48 तासांमध्ये मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. मुंबईतदेखील चांगल्या पावसाची शक्यता आहे.
[yuzo_related]
परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाउस|
Live status of Lightning and thunder
होईल. तसेच पुणे, अकोला, गोंदिया, नागपूर आणि नाशिकसारख्या ठिकाणी पुढील काही दिवस हलक्या सरींची अपेक्षा आहे.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com