8 डिसेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: तमिलनाडु, केरल, कर्नाटक, विदर्भ व मराठवाडयात पाऊस

December 7, 2018 6:34 PM | Skymet Weather Team


उत्तर भारतात एक ताज़ा पश्चिमी विक्षोभ पश्चिमी हिमालयाजवळ पोहोचला आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीरच्या काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। तसेच, हिमाचल प्रदेशात ढगाळ हवामानची स्थिति राहील। दूसरीकडे, उत्तर भारतातील पठारी भागात हवामान कोर्डेच राहणार। याशिवाय, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशात मध्यम धुकयाची पण शक्यता आहे।

मध्य भारतात, छतिस्स्गढ़ वर एक चक्रवती प्रणाली उपस्थित आहे। या शिवाय, एक ट्रफ रेशा मध्य महाराष्ट्रपासून कर्नाटकपर्येन्त विस्तारलेली आहे, ज्यामुळ विदर्भ आणि मराठवाडयात हलक्या पावसाची शक्यता आहे। परंतु, गुजरात, दक्षिणी राजस्थान , मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़मध्ये हवामान मात्र कोर्डेच राहणार।

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

सपूर्ण दक्षिणी भारतात आता पाऊस कमी झाला आहे। परंतु पुढील काही दिवसात दक्षिणी तामिलनाडु, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांवर पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच अंदमान व निकोबार द्वीपसमुहावर मध्यम पावसाची शक्यता आहे।

पूर्वोत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिति मेघालय आणि आसपासच्या भागंवार बनलेली आहे परंतु याच्या वातावरणवर्ती परिणाम होण्याची शक्यता नसून हवामान कोर्डेच राहील। दूसरीकडे, पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या तापमानात घट दिसून येईल। उर्वरित पूर्वोत्तर भारत मात्र कोर्डेच राहणार।

 

OTHER LATEST STORIES