[Marathi] 30 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, नाशिक आणि डहाणू येथे मुसळधार तर पूणे व सातारा येथे चांगला पाऊस

August 29, 2017 5:27 PM | Skymet Weather Team

 

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनने तर पश्चिम किनारपट्टी वर अतिवृष्टीला सुरवात केली आहे. त्या मुळे मुंबई, पुणे, हर्णे, महाबळेश्वर, नाशिक येथे मुसळधार पाऊस झाला आहे.

पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टी, मुंबई व उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक व पुणे येथे मध्यम स्वरुपाचा तर मुंबई, डहाणू, वेंगुर्ला व रत्नागिरी येथे जोरदार पाऊस होईल.

[yuzo_related]

पुढील चोवीस तासांनंतर मात्र कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाची तीव्रता कमी होईल

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES