[Marathi] 23 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर येथे पावसाचा जोर ओसरणार

August 22, 2017 6:33 PM | Skymet Weather Team

 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय होता. तसेच गेल्या 24 तासांत, कोकण व गोवा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. 

प्रामुख्याने हर्णे, भिरा, डहाणू, अलिबाग आणि अकोला येथे चांगल्या पावसाची व उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या सरींची नोंद झालेली आहे.

[yuzo_related]

पुढील २४ तासांत पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि वेंगुर्ला येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES